डॉ.सुनीलजी गायकवाड साहेब माणसातील देवमाणूस
लातूरचे लोकप्रिय उचचशिक्षित कर्तव्यदक्ष माजी संसदरत्न खासदार,
डॉ.सुनीलजी गायकवाड साहेब माणसातील देवमाणूस
- लातूरचे लोकप्रिय उचचशिक्षित कर्तव्यदक्ष माजी संसदरत्न खासदार,
जे आपल्या दिवसाची सुरुवात आदरणीय दादांच्या फोटोला नमस्कार करून करतात. दररोज नित्यनेमाने आपल्या आईची सेवा करतात.लोकप्रतिनिधी असलेला कोणताही बडेजाव न करता अगदी सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणे कुटुंब व समाजात वावरतात.
2014 ते 2019 लातूर लोकसभेचे खासदार असताना प्रचंड विकासकामे केली.सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी संसदेत आवाज उठवला.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तत्काळ निकाली काढले.जिल्ह्याभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.
प्रयतेक व्यक्तीला आपला माणूस आपला खासदार ही भावना निर्माण झाली.मतदारसंघातील कोणीही कधीही कॉल केला तर समबंधीत अधिकाऱ्यांना बोलून तो प्रश्न सोडवले.केंद्राच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम केले.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे सभागृह दणाणून सोडले संसदरत्न पुरस्कार मिळवला.विदेशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व केले.स्थानिक पुढाऱ्यांना वाटू लागले जिल्ह्यात नवीन नेतृत्व तयार होईल.केंद्रात मंत्रिपद मिळेल या भीतीने स्थानिक नेतृत्वाने 2019 लोकसभा तिकीट नाकारले.तरीही पक्षाशी इमानदार राहून 2019 लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचंड काम करून लोकप्रतिनिधीना निवडून आणले.
सेवा हाच धर्म समजून पद असो किंवा नसो साहेब नेहमीच जनतेच्या सेवेत कायम असतात.जनतेसोबत असलेली नाळ आजही अगदी तशीच आहे.मतदारसंघातील सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होतात.प्रत्येकाला प्रेमाने आदराने विचारपूस करतात.
सत्तेसाठी पक्ष बदलणारे खूप नेते आहेत पण गायकवाड साहेब यांनी पक्षनिष्ठा काय असते हे दाखवून दिले.तिकीट नाकारूनही साहेब तुम्ही पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य करत आहात.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्यासारख्या लढवय्या,उचचशिक्षित उमेदवारांची गरज आहे आज आपला वाढदिवस आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो आपणास आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
साहेब येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचा असेल
कहो दिलसे गायकवाड साहेब फिरसे
2024 खासदार✌️✌️
- अमर वाघमारे
पतंजली युवा जिल्हाध्यक्ष लातूर



COMMENTS