महाराष्ट्र विशेष
-
21 May 2023
” मराठी उद्योजक मदत केंद्र ” संघटनेची महाराष्ट्र...
21 May 2023 विशेष प्रतिनिधी 296 Views” मराठी उद्योजक मदत केंद्र ” संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड. सांगली (प्रतिनिधी) महाराष्ट्रा मधे दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय असलेली ...
Read More -
25 Mar 2023
*फुल टू हंगामा मराठी चित्रपटा व्दारे मिसेस इंडिया...
25 Mar 2023 शुभम सु गायकवाड़ 638 Views*फुल टू हंगामा मराठी चित्रपटा व्दारे मिसेस इंडिया डाॅ रम्यता प्रफुल्ल करतेय रूपेरी पडद्यावर पदार्पण* मुंबई- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे यांच्या फुल टू हंगामा या मराठी चित्रपटा ...
Read More -
26 Feb 2023
पर्यावरण प्रेमी: डॉ अरुण शाह...
26 Feb 2023 लेखक: डॉ सुनील बळीराम गायकवाड ( मा.खासदार) 190 Viewsपर्यावरण प्रेमी: डॉ अरुण शाह माझा मुलगा शुभम लहानपनी लातूर ला आला होता.लोकसभा ची २००९ ची निवडणूक झालेली होती.त्याच्या समवयस्क मुलाचा इथे त्याच्या सोबत खेळण्यासाठी कोणीतरी मुलगा असावा म्हणून शोध घेतला आणि डॉ पल्लवी सावे चा मुलगा ...
Read More -
27 Jan 2023
नागसेनवनाचा महावक्ता या स्पर्धेमुळे देशाला चांगले वक्ते मिळतील...
27 Jan 2023 राघवेंद्र गुटे 225 Viewsनागसेनवनाचा महावक्ता या स्पर्धेमुळे देशाला चांगले वक्ते मिळतील- मा.खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड औरंगाबाद ( नागसेन वन) पिपल्स एजुकेशन सोसायटी मुंबई चे औरंगाबाद येथील डॉ आंबेडकर लॉ कॉलेज येथे नागसेन वनाचा महावक्ता ही अंतर महाविद्यालयीन विद्यार्थत्यांची राज्यस्तरीय ...
Read More -
02 Oct 2022
मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना महात्मा गांधी रत्न...
02 Oct 2022 विशेष प्रतिनिधी 308 Viewsमा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना महात्मा गांधी रत्न अवार्ड ने सम्मानित. मुंबई (विशेष प्रतिनिधी) लातूर चे माजी संसदरत्न खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि १६ व्या लोकसभेत ग्रामविकास,जलयुक्त शिवार, मतदार संघात ...
Read More -
01 Oct 2022
आधुनिक दुर्गे नी आपल्या कर्तुत्वासोबत आपले कुटुंब एक...
01 Oct 2022 विशेष प्रतिनिधी 186 Viewsआधुनिक दुर्गे नी आपल्या कर्तुत्वासोबत आपले कुटुंब एक संघ ठेवावे- मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड. पुणे ( विशेष प्रतिनिधी) पुणे येथे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर स्मारक सभागृहा मधे वृदावन फूड्स आणि कृषीकिंग फार्मर फाउंडेश यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र मोहत्सवा निमित्य ...
Read More -
19 Sep 2022
माधव झटिंगराव लंगड़े यांचा जलदान विधि संपन्न....
19 Sep 2022 शुभम गायकवाड़ 349 Viewsमाधव झटिंगराव लंगड़े यांचा जलदान विधि संपन्न. विक्रोळी- (विशेष प्रतिनिधि) येथिल सामाजिक चळवळीत काम करणारे, एफशीआई मधे व्यवस्थापक म्हणून निवृती नंतर बौद्ध धम्माच्या कामात व्यस्त होते. गेली काही महिने अन्न त्याग करुन पाण्याविना जगत् होते.दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ...
Read More -
04 Jul 2022
मा.खासदार डॉ सुनील बलीराम गायकवाड यांना *राष्ट्रीय रत्न...
04 Jul 2022 Daink Suputra news service 204 Viewsमा.खासदार डॉ सुनील बलीराम गायकवाड यांना *राष्ट्रीय रत्न सम्मान* अवार्ड जाहीर मुंबई( विशेष प्रतिनिधी) लातूरचे उच्चशिक्षित,संसद रत्न,लोकप्रिय माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन आणि कृष्णा चव्हाण फिल्म प्रोडक्शन मुंबई च्या वतीने दिला ...
Read More -
28 May 2022
विटी दांडू इंटरनॅशनल फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.डॉ.सुनील ब...
28 May 2022 दैनिक सुपुत्र न्यूज़ सर्विस 349 Viewsविटी दांडू इंटरनॅशनल फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.डॉ.सुनील ब गायकवाड यांचे जालन्यात स्वागत जालना ( विशेष प्रतिनिधी) लातूर माजी खासदार संसद रत्न डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड आंतरराष्ट्रीय विटी दांडू फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष यांची विटी दांडू फेडरेशनच्या अध्यक्ष पदी निवड ...
Read More -
23 May 2022
न्यायाधीश पदी निवड झालेले प्रा प्रफुल तेलगोटे यांचा...
23 May 2022 दैनिक सुपुत्र न्यूज़ सर्विस 1188 Viewsन्यायाधीश पदी निवड झालेले प्रा प्रफुल तेलगोटे यांचा सत्कार संपन्न औरंगाबाद (प्रतिनिधी) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रफुल तेलगोटे यांची नुकतीच एमपीएससी परीक्षेचे कडून न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल लातूर लोकसभेचे माजी खासदार ...
Read More -
10 May 2022
मीना संतोष लग्नवाढदिवस शुभेच्छा...
10 May 2022 141 Viewsमीना संतोष चंद्रमनी यांना लग्न वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा… शुभेच्छुक *दैनिक सुपुत्र *दैनिक लोकशासन *वत्सला बलिराम प्रकाशन केंद्र *वत्सला बलिराम पेट्रोलियम *बलिराम गायकवाड़ फ़ाउंडेशन *वत्सला बलिराम सेवाभावी संस्था. आणि गायकवाड़ परिवार. ...
Read More -
30 Apr 2022
विश्वजीत अनिलकुमार गायकवाड़ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
30 Apr 2022 271 Viewsमुंबई लातूर चे सुपुत्र इंजीनिअर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड़ यांच्या वाढदिवसानिमित्य वत्सला बलिराम प्रकाशन केंद्र, वत्सला बलिराम पेट्रोलियम लातूर, दैनिक लोकशासन,दैनिक अस्तित्वाचा शोध घेनारा सुपुत्र,बलिराम गायकवाड़ फ़ाउंडेशन लातूर,वत्सला बलिराम सेवाभावी संस्था लातूर, ऑरेंजन इंटरटेंमेंट मुंबई, च्या वतीने कोटी ...
Read More -
24 Apr 2022
मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना " मानवाधिकार रत्न पुरस्कार...
24 Apr 2022 अमर वाघमारे 237 Viewsमा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना " मानवाधिकार रत्न पुरस्कार जाहीर" नवी दिल्ली ( विशेष प्रतिनिधी) नवी दिल्ली येथील मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट च्या वतीने लातूरचे लोकप्रिय संसदरत्न माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना "मानवाधिकार रत्न पुरस्कार" जाहीर झाला ...
Read More -
21 Apr 2022
मा.खा. डॉ.सुनील गायकवाड यांना लीजेंड दादासाहेब फाळके आवार्ड...
21 Apr 2022 डॉ विलास पवार 236 Viewsमा.खा. डॉ.सुनील गायकवाड यांना लीजेंड दादासाहेब फाळके आवार्ड घोषित. मुंबई ( डॉ विलास पवार) लातूर लोकसभेचे सोळाव्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय संसदरत्न खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्याकडून दिला जाणारा ...
Read More -
18 Apr 2022
माज़ी मंत्री दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...
18 Apr 2022 सुपुत्र मीडिया ग्रुप 196 Viewsलातूरच्या राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा... आम्ही वेगवेगळ्या विचार श्रेणीच्या पक्षाचे जरी असलो तरी मी खासदार असताना लातूर मध्ये विकास कामाच्या मध्ये एकमेकांनी सोबत राहून लातूरचा विकास ...
Read More





















