माज़ी मंत्री दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुपुत्र मीडिया ग्रुप 18 Apr 2022 202 Views
लातूरच्या राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
आम्ही वेगवेगळ्या विचार श्रेणीच्या पक्षाचे जरी असलो तरी मी खासदार असताना लातूर मध्ये विकास कामाच्या मध्ये एकमेकांनी सोबत राहून लातूरचा विकास झाला पाहिजे म्हणून राजकारण हे निवडणुकीपुरते नंतर लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असला पाहिजे अशा पद्धतीची वागणूक देणारे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना माझ्या परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छा.
प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड
माजी खासदार लातूर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी.



COMMENTS