चोकोबा ते तुकोबा समता वारी ने सामाजिक समता वाढेल.
- मा.खा.डॉ.प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड
चोकोबा ते तुकोबा समता वारी ने सामाजिक समता वाढेल.
- मा.खा.डॉ.प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड
सोलापूर ( विशेष प्रतिनिधी)
संत चोखामेळा यांच्या मंगळवेढे या त्यांच्या समाधी स्थळ पासून काल १ जानेवारी २०२३ ला सुरुवात झालेली चोकोबा ते तुकोबा या समता वारी ची सुरुवात झाली.आज सोलापूर येथे वडार समाज मारुती मंदिर येथे भव्य स्वागत समता वारी चे करण्यात आली. मंदिरातील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लातूर चे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की संत चोखोबा हे त्यांच्या हयातीत कधीच पांडुरंगाच्या जवळ जाऊन दर्शन घेऊ शकले नाहीत त्या काळातील सामाजिक विषमता मुळे ते शक्य झाले नाही पण संत चोखोबा हे १४ व्या शतकातील संत होऊन गेले.संत चोखोबा यांचे एकमेव घर आहे ज्या घरातील ५ सदस्य संत होऊन गेले. असा देशातील एकमेव घराणा आहे.त्यांच्या सोबत या कार्यक्रमासाठी संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज् ह भ प शिवाजीराव मोरे महाराज ,सोलापूर चे लोकप्रिय आमदार माजी मंत्री विजय मालक देशमुख , सामजिक समरस्ता चे महाराष्ट्र प्रमुख निलेश गद्रे,यांच्या प्रमुख उपस्थित होते,
कार्यक्रामाला महिला आणि मुले मोठ्या संखेनी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष रामदास महाराज इरकल, सुर्यकांत धोत्रे महाराज, माधव अळकुंटे,चंद्रशेखर भांडेकर, दिपक जाधव, विनायक विटकर,संजय पवार,मोहन शेळके,ऍड.निकालजे,स्वप्नील देशमुख,सिधेश्वर माने, आदी उपस्थित होते.



COMMENTS